ब्रेकिंग
मुंबई येथील एका दानशूर साईभक्ताने श्री साईबाबांच्या चरणी ३०० ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेल्या सुवर्ण हार केला अर्पण

0
1
3
5
8
0
शिर्डी (प्रतिनिधी)श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून भाविक भक्तिभावाने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. याच भावनेतून गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रथम दिनी मुंबई येथील एका साईभक्ताने श्री साईबाबांच्या चरणी३०० ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेल्या सुवर्ण हार अर्पण केला. या सुवर्णहाराची अंदाजे किंमत सुमारे ४७ लाख रुपये असून
भाविकांच्या श्रद्धा व भक्तीचे हे एक अनमोल प्रतीक आहे.
0
1
3
5
8
0



