ब्रेकिंग
प्रसिद्ध दक्षिणात्य सिने अभिनेता विजय थालापथी यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन
0
1
3
5
8
0
शिर्डी (प्रतिनिधी)प्रसिद्ध दाक्षिणात्य सिनेअभिनेता विजय थालापथी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मा .श्री गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से.यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी मा .श्री भिमराज दराडे, मंदिर प्रमुख मा.श्री विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी मा .श्री दिपक लोखंडे उपस्थित होते.

0
1
3
5
8
0



