श्री साई संस्थान क्रेडिट. को ऑप सोसायटी लि. शिर्डी यांच्यातर्फे दीपावली २०२६ शिधावाटप-शिधा-साखर, गोड तेल व मिठाई वाटप समारंभ
शिर्डी (प्रतिनिधी)श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप सोसायटी लि,शिर्डी त्यांच्यातर्फे दीपावली २०२६ शिधावाटप-शिधा-साखर, गोड तेल व मिठाई वाटप समारंभ आपल्या संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी दीपावली २०२६ निमित्त शनिवार दिनांक २४/१०/२०२६ रोजी साय ४वा दीपावली शिधावाटप समारंभाचे आयोजन करण्याचे योजिले आहे तरी सर्व सभासद बंधू-भगिनींनी अवश्य उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती. समारंभाचे अध्यक्ष मा. श्री. गोरक्ष गाडीलकर साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी. श्री साई संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी. शुभ हस्ते मा. खा. डॉ. श्री. सुजय दादा विखे पा. प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी. चेअरमन, डॉ. विठ्ठलराव विखे पा.सह. साखर कारखाना प्रवारानगर. प्रमुख उपस्थितीत सौ. जयश्रीताई थोरात. नगराध्यक्षा मा. श्री अभय राजे शेळके पा. उपनगराध्यक्ष व सर्व सन्मा. नगरसेवक व नगरसेविका शिर्डी नगरपरिषद शिर्डी मा. श्री. भिमराजजी दराडे साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. नामदेव जी ठोबळ साहेब सह निर्बंधक, सह संस्था राहता मा. श्री. बि.डी. दाभाडे साहेब प्रशासकीय अधिकारी मा. श्री. संदीप कुमार भोसले साहेब प्रशासकीय अधिकारी मा. श्रीमती- प्रज्ञा महांडुळे मॅडम प्रशासकीय अधिकारी मा. श्री. अतुल वाघ साहेब प्रशासकीय अधिकारी मा. श्री. अविनाश कुलकर्णी साहेब प्रशासकीय अधिकारी मा. श्रीमती- मंगला वराडे मॅडम मुख्य लेखाधिकारी. मा. श्री. रोहिदास माळी साहेब पोलीस निरीक्षक, संरक्षण अधिकारी. व सर्व विभाग प्रमुख श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आपले नम्र श्री. विठ्ठल तुकाराम पवार पा. चेअरमन. श्रीपोपट भास्करराव कोते पा. व्हा. चेअरमन. मा.संचालक मंडळ श्री. महादू बापूसाहेब कांदळकर, श्री. संभाजी शिवाजी तुरकणे पा. श्री. मिलिंद यशवंत दुनबळे. श्री. भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे पा. सौ .लता मधुकर बारसे मॅडम पा. श्री. कृष्णा नाथा आरणे. श्री. देविदास विश्वनाथ जगताप. श्री. तुळशीराम रावसाहेब पवार पा. श्री. इकबाल फकीरमहमद तांबोळी. श्री. रंभाजी काशिनाथ गागरे .श्री. भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पा. श्री. विनोद गोवर्धन कोते पा. श्री. रवींद्र बाबू गायकवाड. सौ. सुनंदा किसन जगताप पा. श्री. भाऊसाहेब भानुदास लबडे पा.श्री. विलास गोरखनाथ वाणी पा. सचिव श्री. बाबासाहेब शंकर अनर्थ पा. सहसचिव श्री. संभाजी सोपान कोते पा. सहा. सह.सचिव श्री. साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. शिर्डी. कार्यक्रमाचे ठिकाण – साई उद्यान इमारत परिसर पिंपळवाडी रोड शिर्डी. ता. राहता. वेळ साय.४ वाजता




