ब्रेकिंग
गोदा ते नर्मदा यात्रेच्या निमित्ताने शिर्डी येथे सांस्कृतिक सोहळ्यास नागरिकांचे उस्फुर्त आणि उत्साहपूर्ण प्रतिसाद
0
1
4
8
7
1
शिर्डी ( प्रतिनिधी)राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मशताब्दी निमित्त जलसंपदा विभाग व राज्याची जलसंपदा मंत्री मा.ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जल यात्रा आगमन “पीत्यर्थ”या निमित्ताने भव्य व दिव्य असं लोककला महोत्सव शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक सोहळ्यास नागरिकांनी उत्स्फूर्त आणि उत्साह पूर्ण प्रतिसाद दिला. वातावरण, पारंपारिक कला-सादरी करणे आणि सांस्कृतिक वैभवाने हा सोहळा अधिकच रंगतदार झाला. या कार्यक्रमास मा .खा. श्री रामराव वडकुते मा.आ. श्री गोपीचंद पडळकर मा आ. श्री सदाभाऊ खोत, मा.आ. श्री आशुतोष काळे, तसेच मा.आ. श्री किरण लहामटे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
0
1
4
8
7
1




