ब्रेकिंग
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त दामिनी राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न .

0
0
6
5
1
0
नाशिक (प्रतिनिधी) दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दामिनी राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ नाशिक येथे मोठ्या भव्य व दिव्य उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला या पुरस्कारासाठी अनेक राज्यातून पुरस्कृत महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुरस्कार समारंभाचा आनंद घेतला या कार्यक्रमांसाठी नाशिक उपमहापौर मा. श्री विलास शिंदे मा.सौ. संध्या मिलिंद खेडकर मा. श्री अमित केले मा. डॉ. आशाताई पाटील मा. सौ. भारतीताई पवार मा. जयश्रीताई थोरात मा . श्री अजय बोरस्ते मा अर्पणा वेलणकर मा अश्विनी अत्रे मा. प्रा. डॉ.सौ. शोभा सातभाई आदी मान्यवर उपस्थित राहून त्यांच्या हस्ते दामिनी राष्ट्रीय पुरस्कार वितरण करण्यात आले या कार्यक्रमात मोठ्या संख्येने राज्यातून पत्रकार बंधू उपस्थित होते.
0
0
6
5
1
0




