Breaking
ब्रेकिंग

तामिळनाडू येथील साईभक्त श्री.मुरली रंगनाथन यांच्याकडून १० लाख ९३ हजार ७६०(८० ग्रॅम)इतके किमतीचे सुवर्ण कडे साई चरणीअर्पण

0 1 4 8 7 1

शिर्डी (प्रतिनिधी)श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भाविक भक्तिभावाने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारच्या वस्तू व देणगी अर्पण करत असतात.
याच श्रद्धा आणि भक्तिभावातून कोइंबतूर, तामिळनाडू येथील साईभक्त श्रीमुरली रंगनाथन यांनी श्री साईबाबांच्या चरणी ८० ग्रॅम वजनाचे शुद्ध सोन्याचे कडे भक्तिभावाने अर्पण केले. या सुवर्ण कड्याचे देणगी मूल्य रु. १० लाख ९३ हजार ७६० इतके आहे.
यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकीय अधिकारी श्री. अविनाश कुलकर्णी यांनी देणगीदार साईभक्त श्री. मुरली रंगनाथन यांचा सत्कार केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 8 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे