ब्रेकिंग
आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या “सखे ग साजनी”या मराठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन

0
0
6
5
1
0
शिर्डी (प्रतिनिधी) आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या सखे ग साजणी या मराठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते अभिजीत खांडेकर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्यासह चित्रपटातील इतर कलाकार व सदस्य तसेच हॉटेल के बी एस ग्रँड चे मालक मा. श्री दिलीप भाऊ वाकचौरे उपस्थित होते. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा .श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून सखे ग साजणी या सर्व टीमला शुभेच्छा दिल्या.
0
0
6
5
1
0




