ब्रेकिंग
प्रसिद्ध गायक नितीन मुकेश यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन

0
0
6
5
1
0
शिर्डी (प्रतिनिधी) प्रसिद्ध गायक नितीन मुकेश यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. श्री साईबाबांचे दर्शन झाल्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्यावतीने श्री साईबाबा संस्थान चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा .श्री. भीमराज दराडे यांच्या हस्ते प्रसिद्ध गायक नितीन मुकेश यांचा सत्कार करण्यात आला.
0
0
6
5
1
0




