ब्रेकिंग
शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त यांच्या वतीने होळीचे पूजन व दहन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
0
0
6
5
1
0
शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने द्वारकामाई समोर होळीचे पूजन करून श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारीअधिकारी गोरक्ष गाडीलकर साहेब यांच्या हस्ते होळीचे पूजन करून दहन करण्यात आले. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर मंदिर प्रमुख विष्णू थोरात रामनवमी कमिटीचे अध्यक्ष संजय 






आप्पा शिंदे श्री साईबाबा संस्थांनचे मा. विश्वस्त सचिन भाऊ तांबे शिर्डी पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे नगरसेवक नंदू भाऊ गोंदकर शिर्डी नगर परिषदेचे आरोग्य सभापती दीपक भाऊ गोंदकर माजी नगरसेवक गजानन भाऊ शेरवेकर दिनेश शिंदे. आदी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व साईभक्त उपस्थित राहून होळीचे पूजा करून होळीचे दहन करण्यात आले.
0
0
6
5
1
0




