ब्रेकिंग
अधिष्ठान चैतन्य अडवंगीनाथ जन्मभूमी तपोभूमी या धार्मिक व जागृत देवस्थानाला साई युग न्यूज टीमने भेट दिली. येथील नवनाथ भक्त मा श्री विजयराव जाधव यांनी सत्कार केला.

0
0
6
5
1
0
कोपरगाव (प्रतिनिधी) अधिष्ठान चैतन्य अडवंगीनाथ जन्मभूमी तपोभूमी दीक्षाभूमी श्री क्षेत्र धामानगर म्हणजेच धामोरी तालुका कोपरगाव या जागृत देवस्थानाला साई युग न्यूज टीमने भेट दिली त्यावेळेस नवनाथ भक्त श्री विजयराव जाधव त्यांच्या हस्ते गोरक्ष चिंच व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साई युग न्यूज चे मुख्य संपादक श्री भगवान थोरात श्री विजय भाऊ खरात श्री रवींद्र भाऊ जगताप श्रीविलास अहिरे आदी उपस्थित होते.
0
0
6
5
1
0




