Breaking
ब्रेकिंग

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक येथे भव्य व दिव्य इंटरनॅशनल ग्लोबल अचिव्हर्स पुरस्कार सोहळ्यासाठी सज्ज

0 0 6 5 1 0

शिर्डी: (प्रतिनिधी)इंटरनॅशनल ग्लोबल अ‍ॅचिव्हर्स पुरस्कारासाठी आमंत्रित…
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक येथे भव्य दिव्य International Global Achievers Award सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी पत्रकारिता, साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक, औद्योगीक, वैद्यकीय, उद्योजक, संगीत, धार्मिक, अध्यात्मिक, सहकार, महिला व बालविकास आदी विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत.
आपला प्रस्ताव पुढील ऑनलाईन लिंकवर 8 दिवसात भरून पाठवावा.
online link :
https://form.dbjpatrakarsangh.com
किंवा ज्यांना ऑनलाईन प्रस्ताव पाठविणे शक्य नसेल त्यांनी व्हाटसअ‍ॅप नं. 9850981210/9422772021 वर आपल्या माहितीचा बायोडाटा आठ दिवसात पाठवावा.

आपला
डॉ. महेंद्र देशपांडे
राष्ट्रीय अध्यक्ष- बी.जे. पत्रकार संघ
मो. 9850981210

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 5 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे