Month: August 2026
-
ब्रेकिंग
पुणे येथील साई भक्त श्री रामदास तापकीर यांनी १३ लाख ४२ हजार ९८० रुपये किमतीचे आकर्षक सोन्याचे ब्रोच श्री साई चरणी अर्पण
शिर्डी (प्रतिनिधी):श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. भाविक श्री साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. असेच महाराष्ट्रातील पुणे…
Read More » -
ब्रेकिंग
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२६ व्या जयंती मा.ना. श्रीमती सुमेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा
लोणी, दि. २७ (प्रतिनिधी): भविष्यकाळ अंधकारमय होण्यापूर्वीच मराठी शाळांच्या सुधारणेचा आग्रह धरावा लागेल. मराठी शाळा आणि पुस्तके पुरवणारी ग्रंथालयं ही…
Read More » -
ब्रेकिंग
अहिल्यानगर मध्ये संगीत नाट्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
*पहिल्याच दिवशी ‘संत कान्होपात्रा’च्या प्रयोगाला रसिकांची मोठी गर्दी* अहिल्यानगर, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र…
Read More » -
ब्रेकिंग
सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिर्डी (प्रतिनिधी),दि. २५ – तीर्थस्थळ म्हणून सरला बेटाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असून सर्व विकासकामे पूर्ण झाल्यावर सरला बेट…
Read More » -
ब्रेकिंग
आरपीआयचा एकनिष्ठ ठाण्या वाघ हरपला-केंद्रीय मंत्री रामदास आठवले
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेयांनी घेतली स्वर्गीय राजाभाऊ कापसे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट शिर्डी (प्रतिनिधी): केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ…
Read More » -
ब्रेकिंग
(no title)
श्रीरामपूर तालुका/ (प्रतिनिधी): शौकत भाई शेख- नगर शहरातील साम टीव्ही चे पत्रकार सुशील थोरात यांच्यावर हल्ला करून बेदम मारहाण करणाऱ्या…
Read More » -
ब्रेकिंग
सुपा औद्योगिक वसाहती मधील कंपन्यांच्या प्रदूषित पाण्याबाबत गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कंपन्यांचे विरोधात तातडीने कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करा-पालकमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील
पारनेर प्रतिनिधी: सुपा औद्योगिक वसहती मधील कंपन्याच्या प्रदूषित पाण्याबाबत गांभीर्याने दखल घेवून संबंधित कंपन्याच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार…
Read More » -
ब्रेकिंग
धनगरवाडीतील हरिनाम सप्ताहात डॉ. सुजय विखे पाटील थेट रस्त्यावर!
राहाता (प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सदगुरू महंत गंगागिरीजी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. लाखो…
Read More » -
ब्रेकिंग
नगर मनमाड आणि ट्रम्प विधानावर डॉ. सुजय विखे पाटील ठाम! विरोधकांना थेट प्रत्युत्तर, पुराव्यासह मांडली भूमिका
शिर्डी (प्रतिनिधी ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे. अभ्यासू पणे केलेले हे वक्तव्य विरोधकांना…
Read More » -
ब्रेकिंग
भारतीय स्टेट बँकेच्या वतीने श्री साई प्रसादालयास६९ लाख रुपये किमतीचे आत्याधुनिक डिश वाशिंग मशीन देणगी स्वरूपात साईचरणी अर्पण
ताशी ३ हजार डिश स्वच्छ करण्याची क्षमता; शिर्डी (प्रतिनिधी) श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांना दर्जेदार व शिस्तबद्ध पद्धतीने…
Read More »