Breaking
ब्रेकिंग

नागपूरच्या साई भक्ता कडून ४ लाख ५६ हजार रुपयाचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साई चरणी अर्पण

0 1 4 8 7 2

शिर्डी (प्रतिनिधी)श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अपार श्रद्धा आहे. श्रद्धा आणि भक्तिभावाने साईभक्त श्री साईचरणी विविध स्वरूपात दान अर्पण करीत असतात.
याच भक्तिभावातून नागपूर येथील साईभक्त श्री. अभिजीत वडनेरे यांनी ४ लाख ५६ हजार ०५७ रुपये किंमतीचा, ३२ ग्रॅम ८५० मिलीग्रॅम वजनाचा, आकर्षक ‘ॐ’ अक्षराच्या आकारातील सोन्याचा ब्रोच श्री साईचरणी अर्पण केला.
यावेळी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने श्री साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते देणगीदार साईभक्त श्री. अभिजीत वडनेरे यांचा सत्कार करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 8 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे