ब्रेकिंग
प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते सचिन खेडेकर यांनी सहपरिवारासह घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन
0
1
4
8
7
2
शिर्डी ( प्रतिनिधी) प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते श्री सचिन खेडेकर यांनी सहपरिवार सह मध्यान्ह आरती करता उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी तर्फे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते श्री सचिन खेडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
0
1
4
8
7
2




