ब्रेकिंग
मा .ना. श्री शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन

0
0
6
5
1
0
शिर्डी (प्रतिनिधी) मा.ना.श्री शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन. माध्यानह आरती करिता उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधीचे मन भावे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते मा.ना. श्री शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री गोरक्ष गाडीलकर श्री साईबाबा संस्थानचे मा. विश्वस्त मा. श्री सचिन भाऊ तांबे मंदिर प्रमुख विष्णुपंत थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
0
0
6
5
1
0




