ब्रेकिंग
मा.ना. राम शिंदे विधानपरिषद अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन
0
0
6
5
1
0
शिर्डी (प्रतिनिधी) मा. ना. राम शिंदे विधानपरिषद अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्यातर्फे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते ना .मा. श्री राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
0
0
6
5
1
0




