ब्रेकिंग
मा.ना. श्री विजयकुमार चौधरी, उपमुख्यमंत्री बिहार राज्य यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन
0
1
4
8
7
2
शिर्डी (प्रतिनिधी) मा.ना. श्री विजयकुमार चौधरी उपमुख्यमंत्री बिहार राज्य यांनी श्री साईबाबांची माध्यानह आरती करून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्यातर्फे श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री भिमराज दराडे यांच्या हस्ते मा.ना. श्री विजयकुमार चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंदिर प्रमुख श्री विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी श्री लोखंडे आदी उपस्थित होते.
0
1
4
8
7
2




