ब्रेकिंग
१७ एप्रिलला रिलीज होणारा”सालबर्डी” या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा .श्री सुजय दादा विखे पा. यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

0
0
6
7
5
3
शिर्डी ( प्रतिनिधी) आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या सालबर्डी या मराठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यावेळेस भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा श्री सुजय दादा विखे पा. यांच्या शुभ हस्ते १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या सालबर्डी या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्यावतीने श्री साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा .श्री भिमराज दराडे यांच्या हस्ते भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा श्री सुजय दादा विखे पा. तसेच १७ एप्रिल ला प्रदर्शित होणाऱ्या सालबर्डी या मराठी चित्रपटाचे सर्व टीमचा सत्कार करण्यात आला.
0
0
6
7
5
3




